मुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

बहिण-भावाचा शाळेत जातानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

सोशल मीडियावर बहीण भावांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की पोट हसायला येतं तर काही व्हिडीओ इतके भावनिक असतात की डोळ्यांत पाणी येतं.
बहीण भावाचे नाते खूप आगळे वेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि एकमेकांविषयी आपुलकी असते. बहिण भाऊ कितीही भांडले तरी एकमेकांशिवाय राहू शकत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघे बहीण भाऊ शाळेत जाताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून काही जणांना त्यांच्या भावंडांची आठवण येऊ शकते.

बहीण भावाचे नाते खूप आगळे वेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि एकमेकांविषयी आपुलकी असते. बहिण भाऊ कितीही भांडले तरी एकमेकांशिवाय राहू शकत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघे बहीण भाऊ शाळेत जाताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये बहीण भाऊ रस्त्यानी जाताना दिसत आहे. त्यांनी शाळेचा गणवेश घातला आहे. बहिणीच्या हातात सायकल आहे आणि तिच्या बाजूला तिचा लहान भाऊ तिच्याबरोबर चालतोय. सायकल असून सुद्धा ती पायी जाताना दिसते आणि सुरक्षितपणे तिच्या भावाला बरोबर घेऊन जाताना दिसतेय. बहीण ही नेहमी दुसरी आई असते, असं म्हणतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या बहिणीबरोबरचे लहानपणीचे दिवसं आठवू शकतात.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!