मुख्य पान

नवी दिल्लीत भारताच्या यजमानपदाखाली जागतिक पशु आरोग्य संघटनेच्या ३३ व्या परिषदेचं आयोजन

नवी दिल्लीत उद्यापासून सुरु होणाऱ्या होणा-या आशिया-प्रशांत क्षेत्रातल्या जागतिक पशु आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक आयोगाच्या ३३ व्या परिषदेचं यजमानपद भारत भूषवत आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री परषोत्तम रूपाला या परिषदेचं उद्घाटन आणि समारोप करतील. केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री डॉक्टर संजीव बालयान तसंच  डॉक्टर एल मुरुगन हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ही परिषद १६ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.  पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग या परिषदेचं आयोजन करणार असून भारतासह 36 सदस्य देशांची शिष्टमंडळं या वेळी उपस्थित राहणार आहेत. 

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!