महाराष्ट्रमुख्यपानसंपादकीय
ताम्हिणी घाटात कोंडेदर वळणा जवळ खाजगी वाहनांचा अपघात- रायगड जिल्ह्यात

यामधे ५५ जण जखमी झाले असून त्यात २ महिलांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यात ताम्हिणी घाटात कोंडेदर वळणा जवळ खाजगी वाहनांचा भीषण अपघात जखमी वक्तींना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून उपचार घेत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत