खान्देशमहाराष्ट्रमुख्य पानमुख्यपान
कोळेवाडी-संगमनेर एस.टी.बसचा अपघात…

संगमनेरच्या दिशेनं निघालेली ही बस पिंपारणे गावाजवळच्या पुलावरून खाली कोसळली. या अपघातामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसच्या चालक आणि वाहकासह काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. राज्य परिवहन महामंडळाच्या कोळेवाडी-संगमनेर एस.टी.बसचा आज सकाळी आठच्या सुमाराला अहमदनगर जिल्ह्यातल्या पिंपारणे गावाजवळ अपघात झाला. राज्य परिवहन महामंडळाच्या कोळेवाडी-संगमनेर एस.टी.बसचा आज सकाळी आठच्या सुमाराला अहमदनगर जिल्ह्यातल्या पिंपारणे गावाजवळ अपघात झाला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत