
दिल्लीच्या रेल्वे स्थानकावर नवनिर्मित पुश -पूल तंत्रज्ञानाचं निरीक्षण केल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. या तंत्रज्ञानामुळ रेल्वे खूप लवकर गती पकडते त्याबरोबरच लवकर थांबवता देखील येणार आहे. त्यामुळे वेळ वाचण्याबरोबरच प्रवाशांना धक्के विरप्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुश-पूल तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या अमृत भारत एक्स्प्रेस रेल्वेचे लवकरच लोकार्पण करणार असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत