पिंपरी चिंचवड इथं होणाऱ्या १०० व्या नाट्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण

या नाट्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.पिंपरी चिंचवड शहराची अनेकांच्या प्रयत्नातून प्रगती झाली. सर्वांच्या सहकार्याने शहराचे विकसित स्वरूप समोर आले आहे. या विकासाला साहित्य, कला, संस्कृतीची जोड असणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीनं हे संमेलन उपयुक्त ठरेल आणि उद्योगनगरीची वाटचाल सांस्कृतिक नगरीकडे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड इथं होणाऱ्या १०० व्या नाट्य संमेलनामुळे शहराची ओळख सांस्कृतिक नगरी म्हणून होईल आणि हे संमेलन वेगळ्या उंचीवर जाणारं ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड इथं होणाऱ्या १०० व्या नाट्य संमेलनामुळे शहराची ओळख सांस्कृतिक नगरी म्हणून होईल आणि हे संमेलन वेगळ्या उंचीवर जाणारं ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत