महाराष्ट्रमुख्य पानमुख्यपान
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकपदी अर्जुन खोतकर यांची निवड..

जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी शासनाच्या पुढील आदेशापर्यंत बाजार समितीवर प्रशासकीय मंडळाची नेमणूक केली आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकपदी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची निवड झाली आहे. उपमुख्य प्रशासकपदी भाजपा जालना विधानसभा प्रभारी भास्कर दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अशासकीय प्रशासकीय मंडळात अन्य १४ जणांचा समावेश आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत