मुख्यपान
गाडी क्रमांक ०११२७ लोकमान्य टिळक टर्मिनस-बल्हारशाह या साप्ताहिक विशेष गाडीच्या फेऱ्या वाढवण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय…

येत्या २६ डिसेंबरपासून या गाडीच्या १३ फेऱ्या होणार आहेत. या गाडीच्या वेळेत आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. दिवसागणिक वाढणारी प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं गाडी क्रमांक ०११२७ लोकमान्य टिळक टर्मिनस-बल्हारशाह या साप्ताहिक विशेष गाडीच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवाेचा लाभ घ्यावा असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत