मुख्यपान

कर्मचारी राज्य विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये नऊ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी.

मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये नऊ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी केली जाणार आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयानं याबाबतची माहिती दिली आहे. कर्मचारी राज्य विमा योजना म्हणजे ईएसआयसीअंतर्गत महाराष्ट्र, नवी दिल्लीमध्ये काल केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ईएसआयसीच्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

महाराष्ट्रात बिबवेवाडी इथल्या ईएसआयसी रुग्णालयातल्या खाटा शंभरवरून एकशे वीसवर नेण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. ओडिशातील राऊरकेलामधल्या रुग्णालयातल्या खाटांची संख्या 75 वरून दीडशेवर नेण्यात येणार आहे. अंधेरीमध्ये पाचशे खाटांच्या बहुशाखीय रुग्णालयाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यात सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली मिळण्यास मदत होणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!