महाराष्ट्रमुख्यपान
निवृत्ती बंडू सरतापे (गुरूजी) यांच्या १४ व्या पुण्यतिथी निमित्त दैनिक जागृत भारत तर्फे विनम्र अभिवादन.

आदर्श शिक्षक तथा शिक्षण अधिकारी तसेच आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत कालकथित निवृत्ती बंडू सरतापे (गुरूजी) यांच्या १४ व्या पुण्यतिथीनिमित्त वरकुटे-मलवडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप करण्यात आले.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विनोद आटपाडकर,यांच्यासह पोपट लोंढे,सलमा मुलाणी,संगिता मेरूकर,शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते…
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत