
राज्यातली कुठलीही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला नसून, उपयुक्त शैक्षणिक सुविधांसाठी समूह शाळा धोरण ठरले असल्याची माहिती, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल विधानपरिषदेत दिले . मुलांना शिक्षणापासून वंचित न ठेवता, चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत