
भारताने अध्यक्षपदा अंतर्गत आफ्रिकन युनियनचा G -20 मध्ये कायम स्वरूपी सदस्य म्हणून समावेश करण्यासाठी घेतलेला पुढाकार, हे मोठं सुधारणात्मक पाऊल असल्याचं संयुक्त राष्ट्रांमधल्या भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी म्हटले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत