महाराष्ट्रमुख्यपानराजकीय
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जाहीर निषेध निषेध निषेध…

PhD करून काय दिवा लावणार, Fellowship घेऊन काय करणार आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कसली ही भाषा….
PhD करुन मागासवर्गीय विद्यार्थी दिवे लावणार असतील तर मग या बेताल वक्तव्य करणाऱ्याने त्यांच्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी “सारथी” योजना सुरु केली. या सारथी योजनेचा लाभ घेणारे विद्यार्थी हे कोणते दिवे लावणार आहेत…?
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत