आरोग्यविषयकदेशदेश-विदेशभारतमुख्यपान
WHOने माहिती मागवली.. चीनमध्ये कोणता नवीन रोग पसरतोय

चीनमध्ये लहान मुलांमध्ये गेल्या काही दिवसांत एका गूढ आजाराचा उद्रेक पाहायला मिळतोय. जागतिक आरोग्य संघटनेनेही त्याविषयी चिंता व्यक्त करत चीनला या आजाराविषयी तपशीलवार माहिती मागितली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत