मराठवाडामहाराष्ट्रमुख्य पानमुख्यपान
मराठवाड्यात 11 महिन्यांत 1000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर : हवामान बदलाच्या संकटापुढे मराठवाडयातील शेतकरी हतबल झाल्याचे चित्र असून गेल्या ११ महिन्यांत एक हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. बुधवार, १३ डिसेंबर रोजी केंद्रीय पथक मराठवाडयातील खरिपातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणार असून त्यानंतर तातडीने मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत