जनतेला संविधान वाचविणेची शपथ
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ‘ यांच्या 67 महापरिनिर्वाण दिनी . डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातु आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखालील ‘ रिपब्लिकन सेने ‘ च्या वतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादन सभेत ,’ समाजभूषण वसंत कांबळे प्रवक्ते रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य,’ हे आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या वतीने संपूर्ण चैत्यभूमी शिवाजी पार्क येथील जमलेल्या संपूर्ण जनसमुदायाला, संविधान बचाव साठी, भारतीय संविधान प्रस्ताविका ची वचनबध्दता समाज भूषण काकासाहेब खंबाळकर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य रिपब्लिकन सेना यांच्या अध्यक्षतेखाली उद्घोषणा, वाचन करीत जनतेला संविधान वाचविणेची शपथ दिली.दिनांक 6 डिसेंबर 2023 मुंबई
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत