देशमुख्यपानराजकीय

पकंजा मुंडे यांनी एक्स पोस्ट करून भाजपाचे केले अभिनंदन.

मध्य प्रदेशात भाजपाचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार भाजपाने मध्य प्रदेशमध्ये चार जागांवर विजय मिळवला असून १६२ जागांवर पक्ष आघाडीवर आहे. तर, काँग्रेसने अद्याप खातं उघडलं नसून ६२ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातून भाजपासाठी अधिकृतरित्या गुड न्युज आली नसली तरीही आगामी दिवसांत मध्य प्रदेशात भाजपा सत्ता स्थापन करेल, असं चित्र निर्माण झालं आहे. मध्य प्रदेशातून भाजपासाठी अधिकृतरित्या गुड न्युज आली नसली तरीही आगामी दिवसांत मध्य प्रदेशात भाजपा सत्ता स्थापन करेल, असं चित्र निर्माण झालं आहे. या सर्व पार्श्वभूमवीर भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आणि मध्य प्रदेशच्या सहप्रभारी पकंजा मुंडे यांनी एक्स पोस्ट करून भाजपाचे अभिनंदन केले आहे.

मध्य प्रदेशात लाडली बेहेन योजनेचा प्रचंड बोलबाला आहे. या योजनेमुळे महिला मतादारांचीही संख्या वाढली असल्याचं म्हटलं जातंय. याच योजनेचा उल्लेख करत पंकजा मुंडे यांनी मध्य प्रदेशातील भाजपा नेतृत्त्वांचं अभिनंदन आणि कौतुक केलं. पंकजा मुंडे म्हणाल्या, ही माझी तीव्र भावना आहे. मध्यप्रदेशातील अनेक प्रगतीशील योजनांपैकी शिवराजसिंग चौहान यांचे दोन महत्त्वाचे निर्णय म्हणजे ओबीसींचे आरक्षण वाचवणे आणि महिलांसाठी सक्षमीकरणासाठी लालडी बेहेन ही योजना आणणे, यामुळे पक्षाला आशीर्वाद मिळाला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!