मुख्यपानराजकीय

मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगण विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात

आठ वाजल्यापासून मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगण या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून थोड्या वेळातच निकालांचे प्राथमिक कल हाती येण्याची प्रतीक्षा आहे. निवडणूक आयोगानं मिझोरम विधानसभेच्या मतमोजणीच्या वेळापत्रकात बदल केल्यानं तिथं आज ऐवजी उद्या मतमोजणी होणार आहे.

मिझोरमच्या जनतेसाठी आज विशेष महत्त्वाचा दिवस असल्यानं मतमोजणीच्या तारखेत बदल करावा अशी राज्यातल्या विविध गटांकडून निवडणूक आयोगाला विनंती करण्यात आली होती, त्यानुसार आयोगानं उद्या मतमोजणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!