पुणे महानगरपालिकेत पदाकरीता भरती,

महानगरपालिकेत नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. उशीर न करता इच्छुकांनी या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे.
काही दिवसांपासून पुणे महानगरपालिकेकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. महानगरपालिकेकडून या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आलीये. पशुवैद्यकीय
विभागात ही भरती प्रकिया सरू आहे अधिसूचना जाहीर करण्यात आलीये. पशुवैद्यकीय विभागात ही भरती प्रक्रिया सुरू आहे.
पशुवैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. ही भरती प्रक्रिया दोन पदांसाठी पार पडत आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने पार पडत आहे. यामुळे उशीर न करता इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत.
इच्छुक उमेदवारांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. कारण अर्ज करण्यासाठी आता अवघा एकच दिवस शिल्लक राहिला आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 डिसेंबर 2023 आहे. त्यानंतर उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकत नाहीत. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत.
वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला,
पुणे महानगरपालिका शिवाजीनगर, पुणे या पत्त्यावर उमेदवारांना आपले अर्ज हे पाठवावे लागणार आहेत. 14 डिसेंबर 2023 नंतर तुमचे अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक वाचूनच करावेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. संबधित उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापाठाची पशुवैद्यकीय शास्त्रात पदवी असणे आवश्यक आहे. तसेच या उमेदवाराला तीन वर्षांच्या या विभागातील कामाचा अनुभव असणे देखील तेवढेच आवश्यक आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत