देशमुख्यपान

मीट फॅक्टरीत मोठी दुर्घटना; २४ मजुरांची प्रकृती बिघडली.

हरयाणाच्या गुरुग्राममध्ये अलवर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मांडीखेडा गावाजवळ असलेल्या मीट फॅक्ट्रीत नायट्रोजन वायू गळती झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे २४ जणांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मजुरांनी गळतीची माहिती व्यवस्थापनाला देताच त्यांचे धाबे दणाणले. मजुरांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!