“ओबीसी एल्गार महामेळावा आज हिंगोलीत”

महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष आमदार प्रकाशअण्णा शेंडगे व प्रमुख मार्गदर्शक मृद व संधारण मंत्री संजय राठोड, विरोधी पक्षनेते विजय विडेट्टीवार, माजी मंत्री पंकजाताई मुंढे यांच्यासह भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे, मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष शब्बीर अहमद, अन्सारी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री विनय कोरे, ‘मी वडार’ संघटनेचे विजयराव चौगुले, नाभिक संघटनेचे कल्याण दळे या मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत