
मामूटी आणि ज्योतिका सध्या त्याच्या ‘कैथल – द कोअर’ या फीचर फिल्मसाठी चर्चेचा विषय आहेत. हा एक फॅमिली कोर्ट ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून या सिनेमाची चर्चा आहे.या चित्रपटातुन साऊथ स्टार मामूटी आणि ज्योतिका ही जोडी पहिल्यांदाच चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. मात्र आता रिलीजपूर्वीच हा चित्रपट अडचणीत अडकला आहे.
‘कैथल – द कोअर’ या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर हा एक ट्रेलरनुसार, मामूटी हा ‘मॅथ्यू’ या गंभीर व्यक्तीची भुमिका साकारत आहे. तो कुणाशी फारसा बोलत नाही. त्याच्या लग्नाला 20 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. ज्योतिका त्याच्या पत्नीची भुमिका साकारत आहे. काही काराणामुळे मॅथ्यूचे संपूर्ण कुटुंब वेगळे झाले आहे.या संपूर्ण ट्रेलरमध्ये निराशाजनक वातावरण आहे आणि संवाद फारच कमी आहेत. तसेच हा चित्रपट अडचणीत सापडल्याचे दिसत आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत