देशप.महाराष्ट्रमनोरंजनमहाराष्ट्रमुख्यपान

संगीतकार अनू मलिक यांच्या कडुन सोलापूर चे गायक मोहम्मद अयाज यांची दखल

सोलापूर प्रतिनिधी विश्वास गायकवाड यांच्याकडून नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया मुंबई येथील एका कार्यक्रमात सोलापूर चे सुपुत्र तथा महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहंम्मद अयाज यांची संगीत संध्या पार पडली. या वेळी संगीतकार अनू मलिक अयाज हे आवर्जून उपस्थित होते. तुमच्या आवाजात माझी गाणी ऐकायला खुपच आवडेल आणि ते तुम्ही आम्हाला ऐकावीत मोहंम्मद अयाज यांनी अनू मलिक यांच्या संगीत बद्ध केलेली निरनिराळे गाणी सादर करुन संगीतकार अनू मलिक यांचे मन जिंकले . या वेळी अनू मलिक अयाज यांच भरभरुन कौतुक केले या कार्यक्रमात मुंबई चे इन्कमटॅक्स कमिशनर मा राधेश्याम शर्मा व दारासिंग चे सुपुत्र बिंदू दारासिंग सह अनेक मान्यवर उपस्थित होते अनू मलिक सारखे गुणी कलावंताने माझी दखल घेतली आणी त्यांच्या समोर त्यांचीच गाणी सादर करताना खुप अभिमान वाटला आणी अशी संधी प्रत्येक कलावंतास ऊर्जा देऊन जाते अशी माहिती मोहंम्मद अयाज नी दिली……..संगीतकार अन्नू मलिक यांनी सोलापूर चे गायक मोहंम्मद अयाज यांना म्हणाले आपकी आवाज सुनने के लिये बेताब है आप मेरे गीत आपकी अपनी आवाज में सुना दीजीए
*फोटो मधे संगीतकार अनू मलिक / कमिशनर राधेश्याम शर्मा / गायक मोहंम्मद अयाज

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!