महाराष्ट्रमुख्यपान
अंगणवाडी सेविकांचं थाळीनाद आंदोलन

कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना २६ हजार रुपये आणि मदतीसांना २० हजार रुपये दरमहा मानधन मिळावं या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने सोमवारपासून बेमुदत संप पुकारलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आणि जोरदार घोषणाबाजी करत थाळीनाद आंदोलन केलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत