महाराष्ट्रमुख्यपान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली शाळा पाहून कृत झाल्याचा आनंद.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेश दिनानिमित्त 7 नोव्हेंबर रोजी स्नेहलता आवनखेडकर,मेघना चव्हाण, निर्मलाताई माने इत्यादींनी प्रताप सिंग हायस्कूल सातारा येथे भेट दिली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली शाळा पाहून कृत झाल्याचा आनंद त्यांच्या या फोटोमध्ये दिसत आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत