राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणूकां संदर्भातले अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर…

राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणूकांची मतमोजणी सुरू झाली असून राज्यभरातून निकाल हाती येत आहेत. त्या संदर्भातले अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर…
छत्रपती संभिजनगर जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक अपडेट
एकूण ग्रामपंचायत: 16
निकाल जाहीर: 13
भाजप: 04
शिंदे गट: 03
उद्धव ठाकरे गट: 1
अजित पवार गट: 03
शरद पवार गट:
काँग्रेस: 1
मनसे:
इतर: 1
—————————————————————————————————-
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक अपडेट
एकूण ग्रामपंचायत – 48
निकाल जाहीर – 36
भाजप – 04
शिंदे गट – 05
अजित पवार गट – 09
उद्धव ठाकरे गट – 04
काँग्रेस – 04
शरद पवार गट – 04
मनसे – 02
इतर – 04
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत