महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण
मुंबईत चक्क प्राणी संग्रहालयातून प्राणी चोरीला गेल्याची धक्कादायक प्रकार

शिवाजी पार्क येथील मरीन एक्वा झूमधून ६ अजगरांसह दोन घोरपडी, एक पाल आणि एक सरडा चोरीला गेला आहे. चोरीला गेलेले सगळे प्राणी परदेशी प्रजातीचे असल्याची माहिती समोर आली आहे. मरीन एक्वा झूमधील कथित अनधिकृत बांधकामावरती पालिकेने सोमवारी कारवाई करत बांधकामावर हातोडा चालवला होता. या कारवाईनंतर लगेचच एक्झॉटिक एनिमल चोरीला गेले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत