प.महाराष्ट्रमुख्यपानसामान्य ज्ञान

सामान्य ज्ञान

Sr. Noप्रश्नउत्तर
1छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ठिकाण शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात येतो?जुन्नर (पुणे जिल्हा)
2छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील कोणत्या किल्ल्यावर झाला?पुरंदर किल्ला
3पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे?17 अंश 54 ते 10 अंश 24, उत्तर  
4पुणे जिल्ह्याचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे? 73 अंश 19, ते 75 अंश 10, पूर्व  
5पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे?  15642 चौ. किमी
6क्षेत्रफळानुसार पुणे जिल्ह्याचा महाराष्ट्रात कितवा क्रमांक लागतो?  दुसरा  
7| पुणे जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर कोणती डोंगररांग आहे ?हरिश्चंद्र डोंगर  
8पुणे शहराला 8व्या शतकात कोणत्या नावाने ओळखले जात होते?पुन्नक  
9पुणे जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे?  अहमदनगर  
10पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे?  सातारा  
11पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता जिल्हा आहे?  रायगड  
12ठाणे जिल्हा पुण्याच्या कोणत्या दिशेला आहे?  वायव्येला  
13महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते?पुणे शहर  
14पुणेचे ऑक्सफर्ड म्हणून महाराष्ट्रात कोणते विद्यापीठ प्रसिद्ध आहे?  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ  
15राज्यातील विद्येचे माहेरघर म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे?  पुणे  
16पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागात कोणत्या टेकड्या आहेत ?  पुरंदर टेकड्या  
17पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सध्या कोण आहेत?डॉ. राजेश देशमुख  
18पुणे जिल्ह्यात साक्षरता 2011 नुसार किती टक्के आहे?87.2 टक्के
19पुणे जिल्ह्यात किती तालुके आहेत?  14  
20पुणे जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत?2 (पुणे व पिंपरी-चिंचवड)
21पुणे जिल्ह्यात किती कटक मंडळे आहेत?3 (पुणे, देहू, खडकी)  
22| रांजणगावचे महागणपती अष्टविनायक स्थळ कोणत्या जिल्हयात आहे?  पुणे
23पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग कोणते आहे ?भीमाशंकर  
24भीमाशंकर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे?शेकरू  
25भीमाशंकर अभयारण्यात अंधारात चमकणारी कोणती वनस्पती आहे?  कारवी
26पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणे कोणती ?लोणावळा-खंडाळा  
27 सिंहगड किल्ला पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता? –  कोंढाणा
28पेशव्यांचे मुख्य ठिकाण कोणते?  शनिवारवाडा

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!