महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

काही लोकांनी अफजलखानाचा आदर्श घेतलेला दिसतोय, मुख्यमंत्री शिंदेंचा टोला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, वाघनख लंडनहून येणार आहेत. लवकरच ते ऐतिहासिक वाघनख महाराष्ट्रात येणार हा देशाचा गौरव आहे. काही लोक संशय घेतात. शंका घेतात. काही लोकांनी महाराजांचा आदर्श सोडून, अफजलखानाचा आदर्श घेतलेला दिसतोय त्यांना आपण जशास तस उत्तर देऊ.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!