महाराष्ट्रमुख्यपान

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या ४ थ्या स्थापना दिनानिमित्त सोहळा आयोजित

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या ४ थ्या स्थापना दिनानिमित्त शनिवार दि.२८/१०/२०२३ रोजी, वाटिका हॉटेल,भिवंडी -कल्याण रोड, मुंबई -नाशिक हायवे, बायपास, भिवंडी येथे ३:०० वाजता पासून सोहळा आयोजित करण्यात येत आहे.या सोहळ्याकरीता ॲड.श्री.असीम सरोदे हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून “लोकशाही सोबत रोमान्स आणि वास्तव” या संवेदनशील विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत.त्याचबरोबर पॅनल चर्चा खालील विषयांवर सुद्धा प्रमुख वक्ते यांचे मत जाणून घेणार आहोत. १. शिक्षण व रोजगार मूलभूत अधिकार?२. कामगार व शेतकऱ्यांचे उत्थान?३. तरुणांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन?४.विद्यापीठ विद्यार्थी निवडणुका?५.फ्रेश ला ग्रॅज्युएट स्टायपेंड?६.सनद नोंदणी (ला ग्रॅज्युएट)शुल्क कपात?विद्यार्थ्यांना, वकिलांना, तरुणांना तसेच सर्व सामान्यांना आवाहन आहे की जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमात आपली उपस्थिती दाखवावी व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.निमंत्रकॲड. पूजा ताले व श्री.इरफान शेख७८७५००१०८०

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!