महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण
“६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन ” बेस्ट डेपो कामगार वसाहत वडाळा – मुबई येथे साजरा..

“६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन ” बेस्ट डेपो कामगार वसाहत वडाळा – मुबई येथे साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापिका यशोधरा वराळे उपस्थित होत्या. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अत्यंत उद्बोधक असे विचार वराळे मॅडम यांनी मांडले त्यामुळे सर्वश्रुते मंत्रमुग्ध झाले होते बस डेपो कामगार वसाहत वडाळा यांनी मॅडमचे आभार मानले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत