प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

पुण्यात शरद पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात मराठा आंदोलनकर्त्यांकडून पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. शरद पवार टिळक स्मारक मंदिरातील सभा आटोपून निवासस्थानी निघताना पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे यावेळी मराठा कार्यकर्त्यांकडून ‘शरद पवार गो बॅक’ अशा आशयाचे पोस्टर दाखवण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी शरद पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!