मुख्यपानविचारपीठ

बहुजन मुक्ती पार्टी चे महाराष्ट्र राज्य अधिवेशन नागपूर येथे संपन्न.

दिनांक. २३ ऑक्टोंबर ( नागपूर) प्रतिनिधि प्रा.डी.बी .धावारे
आज २३ ऑक्टोंबर २०२३ रोजी विदर्भ हिंदी साहित्य संमेलन सांस्कृतिक, सभागृह, राणी झांसी चौक, बर्डी नागपूर येथे बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र राज्य अधिवेशन दोन ते सायं.नऊ या वेळात संपन्न झाले. या अधिवेशनाचे उ्घाटन आमदार अड. किरणराव सरनाईक ( अमरावती विभाग, शिक्षक मतदार संघ) यांच्या हस्ते करण्यात आले. अधिवेशनाचे मार्गदर्शक वामन मेश्राम ( राष्ट्रीय अध्यक्ष, भारत मुक्ती मोर्चा, नवी दिल्ली) होते. भारतात लोकशाही धोक्यात आणली जात आहे. मतदान यंत्रात गडबडी करून सरकार सत्ता काबीज करत आहे, आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा, ओबीसी समाज विभाजित करून जातीय तेढ निर्माण करण्याचे काम भाजपा सरकार करत आहे, शेती व शेती व शेतकरी विरोधी धोरणामुळे अनेक समस्या निर्माण केल्या जात आहेत. नवीन शैक्षणिक धोरण, व नवीन आर्थिक धोरण बहुजन समाजाला शिक्षण, व नोकऱ्या पासून वंचित ठेवण्याचे कटकारस्थान सरकार करत आहे महीला आरक्षण मिळू नये यासाठी महीला आरक्षणाची दिशाभूल करून या विषयावर गंभीर चिंतन या अधिवेशनात करण्यात आले.,बहुजन मुक्ती पार्टी चे महाराष्ट्र राज्य अधिवेशन नागपूर येथे संपन्न.
दिनांक. २३ ऑक्टोंबर ( नागपूर) प्रतिनिधि प्रा.डी.बी .धावारे
आज २३ ऑक्टोंबर २०२३ रोजी विदर्भ हिंदी साहित्य संमेलन सांस्कृतिक, सभागृह, राणी झांसी चौक, बर्डी नागपूर येथे बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र राज्य अधिवेशन दोन ते सायं.नऊ या वेळात संपन्न झाले. या अधिवेशनाचे उ्घाटन आमदार अड. किरणराव सरनाईक ( अमरावती विभाग, शिक्षक मतदार संघ) यांच्या हस्ते करण्यात आले. अधिवेशनाचे मार्गदर्शक वामन मेश्राम ( राष्ट्रीय अध्यक्ष, भारत मुक्ती मोर्चा, नवी दिल्ली) होते. भारतात लोकशाही धोक्यात आणली जात आहे. मतदान यंत्रात गडबडी करून सरकार सत्ता काबीज करत आहे, आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा, ओबीसी समाज विभाजित करून जातीय तेढ निर्माण करण्याचे काम भाजपा सरकार करत आहे, शेती व शेती व शेतकरी विरोधी धोरणामुळे अनेक समस्या निर्माण केल्या जात आहेत. नवीन शैक्षणिक धोरण, व नवीन आर्थिक धोरण बहुजन समाजाला शिक्षण, व नोकऱ्या पासून वंचित ठेवण्याचे कटकारस्थान सरकार करत आहे महीला आरक्षण मिळू नये यासाठी महीला आरक्षणाची दिशाभूल करून या विषयावर गंभीर चिंतन या अधिवेशनात करण्यात आले.,
एडवोकेट राहुल मखरे, डॉक्टर अनिल कुमार माने, सारिका भगत , सौरभ गायकवाड, सुनील काका जाधव, श्रीकांत दादा ओवाळ ( प्रदेशाध्यक्ष बी एम पी) प्रताप दादा पाटील, एडवोकेट अनिल किंनाने,एडवोकेट सुजाता, लखन दादा चव्हाण, या वक्त्यांनी वरील विषयावर गंभीर चिंतन करणारे विचार मांडले.या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर व्यक्ती नी हजेरी लावली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एडवोकेट उत्तम शहारे, अमोल लोंढे, प्रेम गुप्ता, एडवोकेट राहुल यंगडे, दीपक शिंदे, हॉटे एन. बी. अमजद रंगीलाज अमजद रंगे राज या कार्यक्रमाला साथ सहयोग करण्यासाठीं बहुजन मुक्ती पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडी, बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी, महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले. या कार्यक्रमाची अध्यक्षता प्रवेंद्र प्रताप (राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी) अनिल माने राष्ट्रीय अध्यक्ष ( बहुजन मुक्ती पार्टी)
एडवोकेट राहुल मखरे, डॉक्टर अनिल कुमार माने, सारिका भगत , सौरभ गायकवाड, सुनील काका जाधव, श्रीकांत दादा ओवाळ ( प्रदेशाध्यक्ष बी एम पी) प्रताप दादा पाटील, एडवोकेट अनिल किंनाने,एडवोकेट सुजाता, लखन दादा चव्हाण, या वक्त्यांनी वरील विषयावर गंभीर चिंतन करणारे विचार मांडले.या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर व्यक्ती नी हजेरी लावली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एडवोकेट उत्तम शहारे, अमोल लोंढे, प्रेम गुप्ता, एडवोकेट राहुल यंगडे, दीपक शिंदे, हॉटे एन. बी. अमजद रंगीलाज अमजद रंगे राज या कार्यक्रमाला साथ सहयोग करण्यासाठीं बहुजन मुक्ती पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडी, बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी, महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!