महाराष्ट्रमुख्यपान
महाराष्ट्राची खतनाम गायिका सुप्रसिद्ध गायिका वैशालीताई शिंदे यांचे निधन.

आंबेडकरी चळवळीचे गाणे म्हणून प्रबोधन करणाऱ्या या हरहुन्नरी गायकेने अचानक एक्झिट घेतल्यामुळे सर्व कलाकार परिवार समस्त आंबेडकरी चळवळीतील गायन परंपरेतील एक तारा निखळला आपल्या गायनाच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळ लोक मनामध्ये पोहोचवणाऱ्या या महान गायकेला दैनिक जागृत भारत तर्फे विनम्र अभिवादन
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत