मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानराजकीय
जरांगे – हरिभाऊ राठोडांची संयुक्त पत्रकार परिष.

माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची मनोज जरांगे पाटील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये आरक्षणावर चर्चा होणार आहे. त्यानंतर दोन्ही नेते संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत