महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

धुनीभांडी करणाऱ्या मागास्वर्गीय मुलीवर अत्याचार.

रेणापूर तालुक्यातील व्हटी – १ येथे धुनीभांडी करणाऱ्या मागास्वर्गीय मुलीवर अत्याचार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

फिर्यादीचे वय ३० वर्षे असून ही मुलगी आरोपीच्या घरी धुनी भांडी व इतर कामे करण्यासाठी जात होती अंदाजे सात महिन्यापूर्वी फिर्यादी पीडित मुलगी आरोपीच्या घरी कामासाठी गेली असता शारीरिक बुटकेपणा अंपगत्वाचा व घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन आनुसुचित जातीची आहे हे माहीत असताना तिला घराच्या लादनीमध्ये घेऊन गेला व तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले व कोणाला सांगितल्यास मारण्याची व पुन्हा कामाला येऊ देणार नाही अशी धमकी दिली व त्यामुळे सध्या फिर्यादी सात महिन्याची गरोदर राहिली वैगरे फिर्यादी जबाब वरून आरोपी विनायक सुर्यवंशी जात- मराठा वय ५० वर्षे रा.व्हटी – १ ता रेणापूर याच्या विरुद्ध गुन्हा कलम – ३७६ (२ ) L, ५०६ भादवी सह कलम ३, (१), (R), (S) आनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयानुसार नोंद करण्यात आला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!