मुख्यपान
दिनविशेष -दि. ६ ऑक्टोम्बर
दिनविशेष –
- १९९५ – जगप्रसिद्ध वैद्यराज बृहस्पती देवत्रिगुण यांना प्रतिष्ठेचा ‘धन्वंतरी पुरस्कार’ जाहीर.
- २००४ – भारताचा फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे याने कसोटी कारकिर्दीत चारशे बळींचा टप्पा गाठला. कपिलदेव यांच्यानंतर चारशे बळी मिळविणारा कुंबळे भारताचा दुसरा व कसोटीतील नववा गोलंदाज ठरला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत