मुख्यपान
5 ऑक्टोबर दिनविशेष.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना पूर्व बंगालमधून निवडून आणण्यात जोगेंद्र मंडल यांनी उचललेला सिंहाचा वाटा जग जाणतं.
आज 5 ऑक्टोबर. बाबासाहेबांचा अंगुलीनिर्देश अंगिकारत त्यांच्या पदचिन्हांवरून वाटचाल करणारा हा सहपथिक 55 वर्षांपूर्वी आजच्यादिनी जग सोडून गेला. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांची 12 वर्षांची वाटचाल डोळ्यांत भरणारी असून आजघडीला ती ओयासिस वाटते…!
स्मृतिदिनानिमित्त जोगेंद्रजींना
कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन !
जय भीम !
जय भारत!!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत