दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण
कौठुळी येथील बुद्ध विहाराच्या उद्घाटनासाठी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट

डॉ.डी.एस.सावंत यांनी कौठुळी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे भव्य बुद्ध विहाराचे निर्माण केले आहे. त्याच बरोबर तेथे भंते निवास आणि लायब्ररी ही बांधली आहे.
भव्य साडेबावीस फुटाचे गेट उभारले आहे या वास्तूच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची ठाणे येऊर येथे नुकतीच डॉ. डी. एस. सावंत यांनी भेट घेतली आणि त्यांना निमंत्रण दिले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत