
तेलंगणाच्या विकाराबाद जिल्ह्यात शाळकरी बसचा अपघात झाला आहे. तेलंगणा मध्ये शाळेची बस पलटली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बसमधून तातडीने मुलांना बाहेर काढण्यात आलं आहे. अपघातात 40 विद्यार्थी थोडक्यात बचावले आहेत
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत