महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना यांच्या वतिने दिनांक ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना यांच्या वतिने दिनांक ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
या सोहळ्याला मानवतावादी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आयु. म्हसदे सर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांचा त्या प्रसंगी सत्कार करण्यात आला

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!