दिन विशेषदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

जगातील सर्वाधिक विद्यापीठ स्थापन करणारा पहिला सम्राट. शिक्षण प्रसार महर्षी प्रियदर्शी सम्राट अशोक यांनी स्थापन केलेली २३ विद्यापीठे

👑

🎓 सम्राट अशोक हे शिक्षणाला फार महत्वाचे मानत असे आणि त्यांनी आपल्या आयुष्यात २३ विद्यापीठे स्थापन केली होती. ज्यात परदेशाहून विद्यार्थी शिकायला येत असत.

१) इ.पू.२८४ : उजैन विद्यापीठ – राजकुमार महेंद्रच्या जन्मा निमित्त
२) इ.पू.२८२ : सांची विद्यापीठ – राजकुमारी संघमित्राच्या जन्मा निमित्त
३) इ.पू.२८० : तक्षशिला विश्वविद्यालय
४) इ.पू.२७९ : गांधार विद्यापीठ
५) इ.पू.२७० : नालंदा विश्वविद्यापिठ – सम्राट अशोकाच्या राज्याभिषेका निमित्त
६) इ.पू.२६८ : ओदंतपुरी विद्यापीठ – बिहार
७) इ.पू.२६६ : सारनाथ विद्यापीठ
८) इ.पू.२६५ : मथुरा विद्यापीठ
९) इ.पू.२६४ : दंतपूर विद्यापीठ – जगन्नाथपूर कलिंग राजकुमार महेंद्र ,राजकुमारी संघमित्रा भिक्षु झाल्या निमित्त.
१०) इ.पू.२६० : नागरा विद्यापीठ – अहमदनगर आणि मध्यप्रदेश सिमेवर गोंदिया जिल्ह्यापासून ८ कि.मी.
११) इ.पू.२५८ : पवनी विद्यापीठ – भंडारा महाराष्ट्र
१२) इ.पू.२५८ : श्रीनगर विद्यापीठ – कनिष्कनगर
१३) इ.पू.२५७ : गिरनार विद्यापीठ – जुनागड गुजरात
१४) इ.पू.२५६ : एरागुडी विद्यापीठ – कुर्णाल,आंध्रप्रदेश
१५) इ.पू.२५५ : गुन्टुर विद्यापीठ – कोपबल म्हैसुर
१६) इ.पू. २५० : बोधगया विद्यापीठ
१७) इ.पू.२४५ : जगदलपूर विश्वविद्यालय – बांगलादेश
१८) इ.पू.२४३ :- कौसम्बी विद्यापीठ – अलाहाबाद पासून ३० कि.मी.
१९) इ.पू.२४० : विक्रमशिला विश्वविद्यापीठ – भागलपूर बिहार
२०) इ.पू.२३९ : अवंती विद्यापीठ
२१) इ.पू.२३८ : पोतनिक विद्यापीठ – पितळखोरा
२२) इ.पू. २३७ : पुण्डरिक विद्यापीठ – पंढरपूर
२३) इ.पू. २३६ : कारले विद्यापीठ – कार्ला

♟️ भारताच्या इतिहासात आतापर्यंत अशोक हे सर्वात महान राजा राहिले आहेत. सम्राट अशोक यांची तुलना जागतिक इतिहासाच्या महान राज्यकर्त्यांशी केली जाते.
समाज माध्यमातून साभार….👆🏿👌👌🙏🙏👍👍🌹🌹

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!