देशदेश-विदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

फुकटे बामण

बामण फुकटे आहेत, असं नाही वाटतं काय, तुमाले.???

त्यांच्या फुकटेपणाचा जगजाहिर नमुना समजून घेतला पाहिजे….!!

आता हेच पहा ना मुस्लिम समुहातील लोकं जे मौलवी आहेत किंवा धर्मगुरू आहेत ते मशिदी मध्ये धर्मगुरू म्हणून काम पाहतात. पण इतर धर्माच्या मंदिरात, चर्चमध्ये किंवा अग्यारीमध्ये किंवा बौद्ध विहारामध्ये पुजारी म्हणून किंवा धर्मगुरू म्हणून फुकटचे पैसे लाटण्याचा व्यवसाय करीत नाहीत….!!

ख्रिस्ती धर्मातील लोकं जे पादरी आहेत किंवा धर्मगुरू आहेत ते चर्चमध्ये धर्मगुरू म्हणून काम पाहतात परंतु इतर धर्माच्या प्रार्थना स्थळांमध्ये ढवळाढवळ करून केवळ पैसे लाटण्याचा व्यवसाय करीत नाहीत….!!

बौद्ध धम्मातील जे भन्ते आहेत ज्यांना धर्मगुरू म्हणून मान्यता आहे ते हिंदू धर्मातील मंदिरात, मुस्लिम धर्मातील मशिदीत किंवा ख्रिस्ती धर्मातील चर्चमध्ये मध्ये जाऊन पैसे लाटण्याचा व्यवसाय करीत नाहीत….!!

रूढार्थाने अस्तित्वात असलेल्या कोणत्याही धर्मातील धर्मगुरू हा आपल्या धर्मातील प्रार्थना स्थळांमध्ये प्रार्थना करुन त्या धर्माच्या अनुयायांना धार्मिक ज्ञान देण्याचं कार्य करीत असतो.इतर धर्मातील प्रार्थना स्थळांमध्ये कब्जा करुन पैसे लाटण्याचा व्यवसाय करीत नाहीत…!!

मात्र बामणांची रोजगार हमी योजना या सर्व धर्माहून कमालीची वेगळीच आहे हा विषय जगातील सर्व धर्मातील अनुयायांनी समजून घेतला पाहिजे….!!

बामण स्वतः ला वैदिक धर्माचे अनुयायी म्हणून घेतात. आता ते स्वतः ला सनातनी म्हणवून घेऊ लागले आहेत….!!

बामण म्हणजे धर्मगुरू असा त्यांनी भारत देशात समज निर्माण करुन ठेवला आहे. मग बामण कोणत्या धर्माचे धर्मगुरू आहेत.?? ते वैदिक धर्माचे अनुयायी असल्याने त्यांनी वैदिक धर्माच्या प्रार्थना स्थळांमध्ये धर्मगुरू म्हणून काम करायला पाहिजे परंतु प्रत्यक्षात ते पैसे लाटण्यासाठी बहुतेक सर्वच धर्मातील प्रार्थना स्थळांमध्ये पुजारी म्हणून घुसखोरी करीत आले आहेत…!!

बुद्धाच्या बौद्ध गया येथील महाविहारामध्ये बामण पुजारी बनून पैसे लाटण्याचा व्यवसाय करीत आले आहेत….!!

हिंदू धर्मातील वारकरी संप्रदायातील विठ्ठल मंदिरात वैदिक धर्माचे बामण पुजारी म्हणून घुसखोरी करून पैसे लाटण्याचा व्यवसाय करीत आले आहेत….!!

कल्याण च्या मुस्लिम सुफी संताच्या दर्ग्यात बामण पुजारी म्हणून घुसखोरी करून पैसे लाटण्याचा व्यवसाय करीत आले आहेत….!!

महाराष्ट्राच्या गावगाड्यात पुजारी म्हणून काम करणाऱ्या हिंदू धर्मातील गुजरांना हटवून वैदिकांनी हिंदू मंदिरात घुसखोरी करून सगळ्याच हिंदू मंदिरात पैसे लाटण्याचा व्यवसाय करीत आले आहेत…!!

इतर धर्मातील प्रार्थना स्थळांमध्ये घूसखोरी करुन फुकटे बामण पैसे लाटण्याचा व्यवसाय करीत आहेत हे ज्या दिवशी भारत देशातील वैदिक सोडून सर्वच धर्मातील अनुयायांना समजेल त्या दिवशी धर्माच्या नावाखाली चाललेली लूट सुद्धा थांबेल….!!

जयभीम.
@.. भास्कर भोजने.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!