देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानसंपादकीयसामान्य ज्ञान
धाराशिव शहरात कार्डियाक कॅथलॅबचं पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन

या कार्डीयाक युनिटमध्ये धाराशिव तसेच लगतच्या जिल्ह्यातील हृदयरुग्णांना मोफत निदान आणि औषधोपचार, ॲन्जिओग्राफी, ॲन्जिओप्लास्टी तसेच बायपास शस्त्रक्रिया, सर्व अत्याधुनिक सुविधांसह १० रुग्णखाटांचा अतिदक्षता विभाग तसंच बाह्यरुग्ण सेवा उपलब्ध असणार आहेत. धाराशिव शहरात कार्डियाक कॅथलॅबचे पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या हस्ते काल भूमिपूजन झालं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत