महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण
घरांची विक्री आता नव्या धोरणानुसार.

म्हाडा कोकण मंडळाच्या गृहप्रकल्पातील दोन हजारांहून अधिक घरे विकली जात नसल्याने मंडळाची चिंता वाढली आहे. मात्र आता म्हाडा प्राधिकरणाने विक्रीवाचून वर्षानुवर्षे रिक्त असलेल्या घरांच्या विक्रीसाठी नवीन धोरण जाहिर केले आहे. या धोरणाची अंमलबजावणी करत घरे विकण्याचा निर्णय कोकण मंडळाने घेतला आहे. या धोरणात पाच पर्याय देण्यात आले असून या पाचही पर्यायांचा अवलंब करत घरे विकण्याचा प्रयत्न मंडळाकडून केला जाणार आहे. यासाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध करत पाच पर्यायांच्या माध्यमातून या घरांची विक्री केली जाणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत