
जर्मनीच्या उत्तर सागरी किनाऱ्यानजीकच्या भागात दोन मालवाहू जहाजं एकमेकांवर आदळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत अनेक लोक बेपत्ता झाले आहेत.या दुर्घटनेचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.एका जहाजावरच्या ७ पैकी १ कर्मचाऱ्याला वाचवण्यात यश आलं आहे तर इतरांचा शोध सुरु आहे, अशी माहिती जर्मन अधिकाऱ्यांनी दिली आहे.जर्मन सागरी शोध विभागाची दोन पथकं, जर्मन नौदलाचं हेलिकॉप्टर आणि सागरी पोलिसांचं दल शोध आणि बचाव कार्य करत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत