
येत्या २२ जानेवारी रोजी राम मंदिराचा उध्दाटन सोहळा संपन्न होत आहे देश विदेशातल्या मान्यवराणा आमंत्रित केले आहे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग देवगौडा काँग्रेस अध्यक्ष खरगे सोनिया गांधी यानाही आमंत्रित केले आहे बौद्ध धाम्मगुरू दलाई लामा सह शीख जैन धर्म गुरुही आमंत्रित आहे शिवाय भारताच्या निर्वाचन आयुक्त यांनी मान्यता दिलेल्या राजकीय पक्षाच्या अध्यक्ष असलेल्याना देखील आमंत्रित केले आहे
शिवसेना ऊबाठा गटाचे उद्भव ठाकरे याना अद्याप आमंत्रण दिले नसल्याने फार मोठा तिळपापड झाला आहे त्यामुळे ऊबाठा गोटातून अनेक प्रश्न विचारले जात आहे
अय्योधा राम मंदिर कुणाची खाजगी प्रॉपर्टी आहे का
प्रभू रामचंद्र सर्वांचे आहे संपूर्ण विश्वाचे आहे
बाबरी मशीद पाडण्यात आली तेंव्हा बाळासाहेब ठाकरेंनी जबाबदारी स्वीकारून जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे
बाबरी पतना नंतर उसळलेल्या दंगलीत शिवसैनिकानी हिंदूचे रक्षण केले तरी देखील उद्भव ठाकरे याना प्राण प्रतिष्ठा सोहळ्यास आमंत्रित केले नाही याचा राग आहे सोनिया गांधी खरगे यानाआमंत्रण आहे पन मला नाही
राम मंदिर उध्दाटन सोहळ्या नंतर गोधरा सारखे अमानुष हत्याकांड जाळपोळ होईल कारण मोदी व भाजपा सत्तेसाठी काहीही करु शकते असे वक्त्यव्य बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असलेल्या उद्भव ठाकरे याने करावे ही मोठी दुर्देवाची बाब आहे मुख्यमंत्री राहिलेल्या एका जबाबदार नेत्याचे वक्तव्य शोभत नाही गोधरा सारखे हत्त्याकड होणार असल्याचे संकेत त्यानी पोलीस तथा तपास यंत्रणाना दिले पाहिजे होते
मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक प्रचारात एका भाजपा उमेदवाराने मी निवडून आलोतर मतदारांची अयोध्या यात्रा फुकट करुन देईल असे आश्वासन दिले असता उद्भव ठाकरे यांनी निर्वाचन आयुक्ताकडे त्या उमेदवार विरोधात लेखी तक्रार केलीरामाच्या नावाने मते मागितली आचार संहितेचा भंग झाला राम आणि हिंदुत्वाचा पार्ले पोटनिवडणुकीत रमेश प्रभू यांच्या प्रचारात वापर केल्याने बाळासाहेब ठाकरे याना दोषी ठरवून सहा वर्षासाठी त्याना निवडणूक लढविण्या पासून मतदान करण्यास बंदी घातली होती त्याच बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने अय्योधा राम यात्रा विरोधात भाजप उमेदवार विरोधात तक्रार करावी ही शरमेची बाब आहे
राममंदिराच्या मुध्यावरून भाजपची खिल्ली उडविली जात होती त्यातउद्भव ठाकरे देखील सामील होते
मंदिर वही बाणायेंगे लेकीनतारीख नाही बटायेंगे
रथ यात्रा अडवून लालकृष्ण अडवाणी व हजारो करसेवकावर अमानुष अत्याचार करुन चाळीस दिवस तुरुंगात डांबणारे लालूप्रसाद यादव बरोबर तुमचे सूत जुळतेच कसे तुम्ही पाटण्याला ते मातोश्रीवर जमतच कसे
दोन हजार राम भक्तांचे मूडदे पाडणारा मुलायम पोलिसांचा गोळीबार लाठीहल्ला शरयू नदीचे पाणी राम भक्तांच्या रक्ताने लाल झाले होते रामभक्तांची प्रेते शरयू नदीच्या पाण्यात तरंगत होती त्या मुलायमसिंग यादव यास बाळासाहेब ठाकरे मुल्ला मुलायम म्हणत असत तो मुलायम आणि त्याचा अखिलेशतुम्हाला फक्त मोदी याना हरविण्यासाठी जवळचे वाटतात सख्खे सोयरे वाटतात
याकूब मेमन याची फाशीची शिक्षा रद्ध करा अशी याचिका दाखल करणारा अस्लम शेख तुमच्या मंत्रिमंडळातअसतो मुंबईचा पालकमंत्री असू शकतो त्याच्या व तुमच्या निगराणीमध्ये याकुबची कबर सुशोभित केली जाते
सोनिया गांधी सेक्युलर आहे कारण त्या ख्रिचन आहे मल्लिकार्जुन खरगे सेक्युलर आहे कारण ते बौद्ध आहे
उद्भवठाकरे जर सेक्युलर असते तर त्याना देखील राम मंदिर उध्दाटन सोहळ्याचे आमंत्रण दिले असते परंतु उद्भव सेक्युलर नाही तर हुंदुत्ववादी आहेतहाच मोठा अपराध आहे उद्भव ठाकरे यांचे हिंदुत्व नकली आहे ढोंगी आहे मतलबी आहे
ते फार धोकादायक आहे उघड शत्रूशी लढता येते परंतु छूपा शत्रू बरोबर लढणे अवघड असते हे तर कुऱ्हाडीचे दांडे आहेत गोतास हिंदुत्वास काळ झाले आहे
मोदी व भाजप द्वेषाने पछाडलेल्या उद्भव ठाकरे याना प्रभू रामचंद्राच्या कृपेने सदाभुद्दी प्राप्त होवो
तानसेन ननावरे
युनायटेड रिपब्लिकन्स
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत