दिन विशेषमराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

मानवाच्या कल्याणासाठी शिक्षण हे महत्त्वाचा घटक आसुन शिक्षणा पासुनच विद्यार्थांचा सर्वांगिण विकास होते :- ढोकळे

डॉ आंबेडकर इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये दहावी विद्यार्थांचा निरोप संभारंभ संपन्न

दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे यश मिळावे भरभरून दिल्या शुभेच्छा

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

शिक्षण हे मानवाच्या जिवनाचा महत्वाचा घटक आहे शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षण समूहाच्या प्रवाहात वाटचाल सुरू करावी कारण शिक्षणामुळे आपले भविष्य उज्ज्वल होते आणि विद्यार्थांचा सर्वांगिण विकास होतो शिक्षणामुळे आपणाला आयुष्यात खुप मोठ्या गोष्ठी एकमेकांशी संवाद साधला जातो त्यामुळे शिक्षणाला मानवाच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे त्यासाठी विद्यार्थांनी वेसना पासुन दुर राहीले पाहिजे आसे प्रतिपादन प्राचार्य रामदास ठोकळे यानी केले
नळदुर्ग डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लीश मिडीयम स्कुलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप संभारंभ कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते
प्रथमता बहुजन प्रतिपालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार घालून पुजन करण्यात आले यावेळी डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लीश मिडीयम स्कुलचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य प्रवर्तक मारुती खारवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका कविता पाटील ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर केसकर बाळासाहेब बागडे भास्कर वाघमारे हे होते
दहावीच्या मुली राधा घोडके ,
श्वेता सुरवसे , स्नेहा सुर्यंवशी , समीक्षा चव्हाण , नगमा काझी ,
रितू पाटील आदीनी मनोगत व्यक्त केल्या यावेळी शाळेच्या सर्व दहावीच्या विद्यार्थी विद्यार्थीतीचे गिफ्ट वस्तू देऊन भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या .यावेळी शिवाजी जाधवर
जानक गायकवाड , समीना खतीब , वनिता मोहरीर , सलमा शेख , अर्चना जमादार , अर्पिता हंचाटे , अजित प्रसाद , सुरेश राजमाने , घोडके आदिजनानी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगमा काझी व श्वेता सुरवसे यांनी केले तर शेवटी आभार गायकवाड यांनी मानले

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!