महाराष्ट्रमुख्यपान

सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) एका अधिकाऱ्याला लाच घेतल्याप्रकरणी अटक.

राजस्थान अँटी करप्शन युनिटने गुरुवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) एका अधिकाऱ्याला मणिपूरमधील चीट फंड प्रकरणी लाच घेतल्याचा आरोपाप्रकरणी अटक झाली आहे. ईडीचे अधिकारी नाव किशोर मीना यांना १५ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली. अधिकाऱ्यासोबत त्याचा सहकारी बाबुलाल मीना याला देखील मध्यस्थी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. एएनआयने यासंदर्भातील बातमी दिली आहे.
अँटी करप्शन युनिटच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरण मागे घेणे, अटक न करणे आणि संपत्तीवर जप्ती न आणण्यासाठी अधिकाऱ्याने लाच घेतली आहे. त्यानंतर मिळालेल्या तक्रारीनुसार त्यांनी ही कारवाई केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!