परभणी ते मुंबई मंत्रालय लाँग मार्च नाशिक शहरात मुक्काम नियोजन समिती…

नाशिक शहर-: भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी शहीद विजय वाकोडे व संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी परभणी प्रकरणातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकरी पोलीस प्रशासनातील आरोपी असलेल्या कर्मचारीं यांच्यावर गुन्हे दाखल होऊन कारवाई होण्या संदर्भात लाँग मार्च निघालेला आहे, तो मार्च नाशिक मार्गे मुंबईला जाणार आहे…
लॉंग मार्च मध्ये सहभागी महिला पुरुषांना राहण्या खाण्याची व्यवस्था करण्यासाठी नाशिक शहरातील आंबेडकर चळवळीतील हितचिंतकांची बैठक मा.करुणा सागर पगारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करून पुढील नियोजन करण्यात आले तसेच शहरातील सर्व नागरिकांना लॉग मार्च मध्ये सहभागी होऊन स्वागत करण्यासाठी नांदूर नाका येथे लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान ताराचंद मोतमल,स्वराज नंद,दीपक पगारे,अरुण शेजवळ,तुषार दोंदे,
दिलीप लिंगायत,समाधान चव्हाण,किरण कदम,रमेश कदम,विनीत सातपुते,अजय काळे,बाबा केदारे,ॲड.विनय कटारे,विशाल पाडमुख,राजाभाऊ गायकवाड,धम्मपाल वावळे रामभाऊ गवळी,आशिष खुरे,विजय बागुल,शरद केदारे,शरद गोरे,सुवास पवार,सचिन तेजाळे,भरत तेजाळे,संदीप तेंडोलकर,चंद्रकांत गायकवाड,मिलिंद सावंत,शंकर बागुल,योगेश सदावर्ते,शुभम कर्डक,विजय पालटे,मंगेश कांबळे,किरण जाधव, ॲड.विजय जाधव,योगेश भाई नन्नावरे,नितीन भुजबळ,मनोहर अहिरे,महादेव खुडे,भीमा पाटील,धनत्रे वावळ,दादाराव नरवाडे, हरी मोरे आदीने उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत